You are currently viewing mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply 2024
mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply 2024

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply 2024

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply – महिलांचे स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024 ” योजना सुरू करण्यात आली आहे.

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply साठी लवकरच ऑनलाईन पोर्टल शासना मार्फत सुरु केले जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत सर्व माहिती GR मध्ये दिली आहे लिंक पुढील प्रमाणे आहे.

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply link

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply link लवकरच उपलब्ध होईल , शासकीय संकेतस्थळ वर अजून अर्ज ऑनलाईन प्रकारे स्वता भरण्यासाठी लिंक आली नाही , ऑनलाईन प्रक्रिया लवकरच सुरु होतील.

ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अर्ज” भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply link – click here (लिंक लकरच उपलब्ध होतील )

mukhyamantri majhi ladki bahin yojana online form भरण्यासाठी लिंक कोठे येऊ शकते – अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे विनामूल्य सुविधा असणार आहे. योजना साठी अर्ज लिंक ऑनलाईन साठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळ वर येऊ शकते किंवा महिला व बाल विकास विभाग च्या संकेतस्थळ वर देखील उपलब्ध होऊ शकते. तुम्ही पुढील संकेतस्थळ चेक करू शकतात – ( https://www.maharashtra.gov.in/ ) (https://csr.wcdcommpune.com/)

Document list for mukhyamantri majhi ladki bahin yojana online apply

(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.

(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).

(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.

(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.

(७) रेशनकार्ड.

(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

mukhyamantri majhi ladki bahin yojana 2024

सविस्तर GR पाहण्यासाठी लिंक खालील प्रमाणे दिली आहे.